
महिला आरक्षण विधेयकावर चर्चेदरम्यान १६ अंकाचे रहस्य काय?
दोन्ही सभागृहात नेत्यांमध्ये खडाजंगी Women’s Reservation Bill ‘१६’ क्रमांकाचे गूढ आणि डिजिटल कोड आपल्या भाषणाला एक वेगळी कलाटणी देताना राहुल गांधी यांनी एका ‘कोड’चा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान मी माझा भ्रमणध्वनी तपासला, तेव्हा त्यावर १६ तारीख दिसत होती. तेव्हाच मला जाणवले की, या १६ या आकड्यातच सर्व
































